Ganeshotsav 2022 | तृतीयपंथीयांकडून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती | Sakal Media

2022-09-02 287

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येते. शुक्रवारी मंगलमूर्ती तृतीय पंथी चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्यांकडून दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करण्यात आली.

Videos similaires